पोस्ट्स

प्रत्येकासाठी एक दिशा आहे जिकडे तो वळतो

कुरआन आपल्या मातृभाषेत
 وَلِكُلٍّ وِجْهَةٌ هُوَ مُوَلِّيهَا ۖ فَاسْتَبِقُوا الْخَيْرَاتِ ۚ أَيْنَ مَا تَكُونُوا يَأْتِ بِكُمُ اللَّهُ جَمِيعًا ۚ إِنَّ اللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ

 QURAAN 2:148

प्रत्येकासाठी एक दिशा आहे जिकडे तो वळतो . तेव्हा तुम्ही सत्कर्मात एकमेकांपेक्षा अग्रेसर व्हा . जिथे कुठे तुम्ही असाल तिथे अल्लाह तुम्हाला एकत्रित करील . निसंशय ईश्वर सर्व गोष्टींवर सामर्थ्यवान आहे . 

टिप्पणी पोस्ट करा

© Marathi | Ummat-e-Nabi.com. All rights reserved. Distributed by ASThemesWorld