कुरआन बद्दल कुरआन मधूनच
आणि घोषित करा, हे कुरआन फक्त सत्य आहे
तुमच्या पालनक तर्यातर्फे आता ज्याची इच्छा असेल
त्याने याला मानावे (विश्वास ठेवावा) आणि
ज्याची इच्छा असेल त्याने विरोध करावा.
अन्याय (जालीम ) करणान्या लोकासाठी आम्ही
(म्हणजेच अल्लाहाने) आग (म्हणजेच नाक्राग्निची आग) तयार करून ठेवली आहे .