पोस्ट्स

लोकहो ! तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून उपदेश आलेला आहे।

आज़रातून बरे करण्यासाठी क़ुरआन मधील दुआ (प्रार्थना) आयात ए शिफा (क़ुरआन)

लोकहो ! तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून उपदेश आलेला आहे , ही ती गोष्ट आहे जी अंत:करणात जो विकार आहे त्यावर उपाय आहे आणि जे कोणी याचा स्वीकार करतील त्यांच्याकरिता मार्गदर्शन आणि कृपा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

© Marathi | Ummat-e-Nabi.com. All rights reserved. Distributed by ASThemesWorld