पोस्ट्स

आपले तोंड मसजिदे हरामकडे (कबागुहाकडे) वळवा आणि जिथे कुठे असाल तिज्याकडेच तोंड करुण नमाज़ पठन करा।

कुरआन आपल्या मातृभाषेत 

وَمِنْ حَيْثُ خَرَجْتَ فَوَلِّ وَجْهَكَ شَطْرَ ٱلْمَسْجِدِ ٱلْحَرَامِ ۚ وَحَيْثُ مَا كُنتُمْ فَوَلُّوا۟ وُجُوهَكُمْ شَطْرَهُۥ لِئَلَّا يَكُونَ لِلنَّاسِ عَلَيْكُمْ حُجَّةٌ إِلَّا ٱلَّذِينَ ظَلَمُوا۟ مِنْهُمْ فَلَا تَخْشَوْهُمْ وَٱخْشَوْنِى وَلِأُتِمَّ نِعْمَتِى عَلَيْكُمْ وَلَعَلَّكُمْ تَهْتَدُونَ ‎   
QURAN 2 : 150 

आपले तोंड मसजीदे हरामकडे ( काबागृहाकडे ) वळवा आणि जिथे कुठे असाल तिच्याकडेच तोंड करून नमाज पठण करा . ज्यामुळे लोकांना तुमच्या विरूद्ध भांडण्यासाठी कोणतेही कारण मिळू नये . होय , त्यांच्यामध्ये जे अत्याचारी आहेत ते कधीही गप्प बसणार नाहीत . तेव्हा त्यांना भिऊ नका . तर माझे भय बाळगा आणि यासाठी कि तुमच्यावर माझा अनुग्रह पूर्ण व्हावा . 

टिप्पणी पोस्ट करा

© Marathi | Ummat-e-Nabi.com. All rights reserved. Distributed by ASThemesWorld