الَّذِيۡنَ اِذَآ اَصَابَتۡهُمۡ مُّصِيۡبَةٌ ۙ قَالُوۡٓا اِنَّا لِلّٰهِ وَاِنَّـآ اِلَيۡهِ رٰجِعُوۡنَؕ
QURAN2 : 156
ह्या परिस्थितीत जे लोक संयमपूर्वक आचरण करतील . आणि जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा म्हणतील कि , " आम्ही अल्लाहचेच आहोत , आणि अल्लाहकडेच आम्हाला परत जायचे आहे .