पोस्ट्स

tumchya palankartyakadun satya yeun pohochle aahe

कुरआन बद्दल कुरआन मधूनच 

तुमच्या पालनकर्त्याकडून सत्य येऊन पोहचले आहे 
(म्हणजेच कुरआन ) तेव्हा जो पाहील (समजून घेईल ) आपल्या (स्वतःच्या ) भल्या करिता आणि
जो आंधळा बनून राहील, तो आपले ( स्वतःचे )
नुकसान करुन घेईल. 

(कुरआन - सूरह अनआम : 104 ) 

टिप्पणी पोस्ट करा

© Marathi | Ummat-e-Nabi.com. All rights reserved. Distributed by ASThemesWorld